एक प्रकल्प आणि
ना-नफा संस्था, जी आहे स्वयंसेवकांनी बनलेली, मोफत, खुली-स्त्रोत मल्टीमीडिया सोलूशन विकसित आणि पुरस्कृत करणारी.
VLC media player
VLC एक स्वतंत्र व खुला स्त्रोत क्रॉस प्लॅटफॉर्म मल्टिमिडीया प्लेअर आहे तसेच सर्वात जास्त मल्टिमीडिया फायली तसेच डीव्हीडी, ऑडिओ सीडी, व्हीसीडी, आणि विविध स्ट्रीमिंग प्रोटोकॉल प्ले करणारे फ्रेमवर्क आहे.
VLC डाउनलोड करा
Version 2.1.5 • Windows • 20MB
वैशिष्ट्ये
साधा, जलद आणि शक्तिशाली मीडिया प्लेयर.
सर्व काही प्ले करते: फाईल्स, डिस्क, वेबकॅम, उपकरणे आणि स्ट्रीम्स.
जवळपास सर्व कोडेक्स प्ले करते कोडेक पॅक शिवाय:
MPEG-2, DivX, H.264, MKV, WebM, WMV, MP3...
सर्व प्लॅटफोर्म वर चालते: Windows, Linux, Mac OS X, Unix...
पूर्णपणे मोफत, स्पायवेअर नाही, जाहिराती नाहीत आणि वापरकर्ता ट्रॅकिंग नाही.
मीडिया रुपांतर आणि स्ट्रीमिंग करू शकते.
Windows
Mac OS X
स्त्रोत
तुम्ही थेट पण घेऊ शकता स्त्रोत कोड.